आनंद उत्साह आणि उल्हास यांचा सण म्हणजेच होळी! धुळवड व रंगपंचमी अशा दोन्ही दिवशी रंगोत्सव जल्लोषात साजरा करण्यात येतो. आपल्या आयुष्यात आनंद देणाऱ्या रंगांना या दिवशी विशेष महत्त्व आहे. त्याची उधळण केलीच पाहिजे पण जरा जपून करा.
आपली आणि इतरांचीही काळजी घेत रंग उधळले तर रंगपंचमी नक्कीच आनंददायी होऊ शकते याची काळजी घ्यावी :