नागपुर येथे काँगेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना वंचीत बहुजन आघाडी समर्थन

नागपुर येथे काँगेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना वंचीत बहुजन आघाडी समर्थन

 



Vanchit Bahujan Aaghadi या लोकसभा निवडणुकीत स्वतंत्र लढत असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष Balasaheb Ambedkar यांनी आज अकोल्यात पत्रकार परिषदेत केली.


  वंचीत बहुजन आघाडी व मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काल झालेल्या बैठकीत विवीध निर्णय घेण्यात आले.

राज्यातील वंचीत घटक असणाऱ्या मुस्लिम, जैन, आदिवासी समाजातील घटकाला न्याय देण्यासाठी वंचीत आघाडी लोकसभा निवडणुकीत मुस्लिम जैन समजातील उमेदवारांना निवडणुक रिंगणात उतरणार आहे ।अशी माहिती आंबेडकर यांनी दिली .अकोल्यातून स्वतः प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणूक लढवणार आहेत .



नागपुर येथे काँगेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना वंचीत बहुजन आघाडी समर्थन देणार अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.तर रामटेक मधील उमेदवार आज संध्याकाळी चार वाजता वंचित बहुजन आघाडी तर्फे जाहीर करण्याची घोषणा देखील त्यांनी केली .


सांगली येथे प्रकाश शेंडगे यांना उमेदवारी मिळाल्यास समर्थन देणार असल्याचे त्यांनी सांगितले .


वंचीत बहूजन आघाडीचे उमेदवार : 


भंडारा गोंदिया -संजय गजानन केवट  

गडचिरोली -हितेश पांडुरंग मडावी 

चंद्रपूर -राजेश बेले  

बुलडाणा -वंसत मगर माळी 

अकोला -प्रकाश आंबेडकर

अमरावती- प्राजक्ता पिल्लेवार

वर्धा -प्रा राजेंद्र साळुंखे

यवतमाळ वाशिम - खेमसिंग पवार


एक टिप्पणी भेजें

और नया पुराने