अहिल्या किड्स मध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन

अहिल्या किड्स मध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन


अहिल्या किड्स मध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन

 सरदार मल्हारराव होळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था हिंगणा द्वारा संचालित अहिल्या किड्स प्री स्कूल भोसलेवाडी हिंगणा चे वार्षिक स्नेहसंमेलन 2024 शनिवार दिनांक 24-02-2024 रोजी अणिकल्प सेलिब्रेशन, धनगरपुरा, हिंगणा येथे आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटक सौ. लता डार्विन गौतम, नगराध्यक्ष, नगरपंचायत, हिंगणा कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. प्रवीणजी पडवे तालुका वैद्यकीय अधिकारी, हिंगणा, प्रमुख पाहुणे विनायकराव इंगळे सेवानिवृत्त शिक्षक हिंगणा अजयजी बुधे, उपाध्यक्ष, नगरपंचायत, हिंगणा, दिलीपजी उरकुडे, अध्यक्ष, सरदार मल्हारराव होळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था, विष्णूजी कोल्हे, शिक्षण सभापती, नगरपंचायत, हिंगणा, कार्यक्रमाचे विनीत सौ चंद्रकला दि. उरकुडे सचिव, सरदार मल्हारराव होळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था, व सौ अश्विनी श. उरकुडे, मुख्याध्यापिका अहिल्या किड्स प्री स्कूल हिंगणा तसेच सर्व सभासद सरदार मल्हाराव होळकर बहुउद्देशी शिक्षण संस्था हिंगणा व अहिल्या किड्स प्री स्कूल, भोसलेवाडी हिंगणा तेव्हा आपण जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहावे.

एक टिप्पणी भेजें

और नया पुराने