आज दि.29 मे 2026 रोजी नागपूर शहर जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रफुल्ल भाऊ गुडघे यांच्या नेतृत्वात पेट्रोल, डिजेल, गॅस दरवाढीच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला त्यात प्रामुख्याने रामटेकचे खासदार
श्यामकुमार बर्वे, उमरेड चे आमदार संजय मेश्राम, उत्तर नागपूर चे आमदार नितीन राऊत साहेब, माजी आमदार अशोकजी धवड, नागपूर ग्रामीण चे अध्यक्ष अश्विन बैस, सर्व आजी माजी नगर सेवक, काँग्रेस पक्षाचे सर्व प्रदेश, शहर चे पदाधिकारी व कार्यकर्ते सोबत प्रफुल्ल भाजे, महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग, जगदीश जुमले, नरेश सावरकर, मुकेश शर्मा, हेमंत चौधरी,अजित सरकार, अभिषेक ढेंगरे, संजय भाऊ तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

