गौतमी बहुउद्देशिय महीला मंडळ पंचशील झेंडा समीती आय यु डी पी काटोल यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे साजरी करण्यात आली. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर विविध कार्यक्रम राबविण्यात आले. ड्राईंग स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, डान्स स्पर्धा महीलांसाठी भीम गीत, व भीमगीत डान्स स्पर्धा या कार्यक्रमाला माजी ग्रृहमंञी अनिलबाबु देशमुख व काटोलच्या नगराध्यक्षा अर्चनाताई देशमुख, प्रज्ञाताई डोंगरे नगरसेविका गणेश चन्ने सभापती बांधकाम विभाग महेंद्र गायकवाड नगरसेवक माजी सभापदी डिगांबर डोंगरे सामाजिक कार्यकरते उत्तमराव दुपारे सचिन बांगर यशवंतराव शेंडे साहित्य लेखक रवी दलाल तसेच बरेच मान्यवर उपस्थित होते पंचशिल झेंड्याचे ध्वजारोहण अर्चनाताई देशमुख यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्ये जिवनचरिञ व महिलांचे संविधानिक अधिकार समजावून सांगितले. कार्यक्रमाचे संचालन मंडळाच्या सचीव निर्मला रक्षे यांनी केले व ललिता दुपारे यांनी जयभिम शब्द म्हणजे काय यावर प्रकाश टाकला आभार प्रदर्शन वैशाली दलाल यांनी केले सुशिला पंचभाई अर्चना झिलपे, प्रज्ञा बांगर, सुजाता वाहने, माला बागडे, शोभा सोनवणे, रंजना शेंडे, ज्योती भालेराव, साधना रक्षित, वसुंधरा गजभिये, ममता नाईक, वर्षा टेभुर्णे, रेश्मा काळबांडे पुष्पा बन्सोड, चारुशिला गजभिये, सुनीता मेश्राम, शिला बन्सोड, प्रिती बांगर, निलीमा तिरपुडे, नम्रता सहारे ज्योती टेभुर्णे रोशना बन्सोड, वैशाली नारनवरे वंदना सहारे पदमा गायकवाड घरडे काकु व आ यु डी पी परिसरातील मोठ्या संखेने महीलांची व पुरुष मंडळीची उपस्थीती होती.
👆🏾
